आक्रमक पालकांनी अडवला गाड्यांचा ताफा| Pune | Nana Patole | School fees | Parents | Sakal Media

2021-07-09 956

आक्रमक पालकांनी अडवला गाड्यांचा ताफा| Pune | Nana Patole | School fees | Parents | Sakal Media
पुण्यातील पालक संघटना एकत्र येत शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर राज्यमंत्री विश्वजीत कदम व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाड्यांचा ताफा पालकांनी अडवला पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्य आढावा बैठकीतही पालकांनी हातात फलक घेऊन निषेध नोंदवला. दीड वर्षापासून शुल्क वाढीच्या संदर्भात पालक आक्रमक झालेले आहेत. कुठल्याही पालकांच्या तक्रारीची कुणीही दखल घेत नसल्याने पालकांना मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा काढावा लागला. पुण्यातील सामाजिक संस्था व पालक संघटना एकत्र येऊन खाजगी शाळांची मनमानी व सक्त फी वसुली, विद्यार्थ्यांचा शिक्षण हक्क हिरावून घेणे या विरोधात सर्व संघटनानी बेमुदत साखळी उपोषण पुकारले आहे. आंदोलनामध्ये प्रामुख्याने सर्व संघटनांच्या मागण्या मान्य केल्या जात नसल्याने पालक आक्रमक झालेत
#Pune #Schoolfee #NanaPatole #VishwajeetKadam #Parents #Student #Education #Onlineeducation